राज्यात सत्ताबदल होताच उल्हासनगर मध्ये पक्षबदलाचा ऋतू जोरात

 

कैलास साबळे,,

📝📝

उल्हासनगर मधील राजकारणातील केंद्र बिंदू असलेल्या कलानी समर्थकामधील अनेकांनी आता आपली वाट बदलण्यास सुरवात केली आहे, मागील वेळेस व्यापारी संघटनेचे दीपक छतलानी यांनी भाजपा प्रवेश करून कलानी गटाला जय महाराष्ट्र केला होता,,, महाराष्ट्र मधील सत्ताबदलांनातर त्यात अजूनच भर पडली आहे, अनेकांची पावले कमळाकडे वळली आहेत,,,त्यातल्या त्यात आता भर  पडली आहे, नगरसेविका,आणि समाजसेविका,शिक्षणक्षेत्रातील नावाजलेले नाव रेखा ठाकूर यांचे पती रविश वलेचा यांची भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश,, कलानी गटातील समर्थकांमध्ये रेखा ठाकूर यांचे भारदस्त वजन आहे, शहरातील अनेक सामाजिक कार्य, आणि अनेक क्षेत्रातील त्यांचे कार्य ,शहरात प्रसिद्ध आहे, तळागाळातील लोकांपर्यत त्यांचा संपर्क उल्लेखनीय आहे, नक्कीच या गोष्टीचा प्रभाव पडणार आणि रवीश वलेचा मुळे कार्यकर्ते वाढणार, सध्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी आमदार पप्पू कलानी, यांच्या लोकप्रियतेमुळे अग्रेसर असला तरीही, भाजपा रवीश यांच्या पक्ष प्रवेशामुळे नक्कीच आपले वजन वाढवणार, त्याला कारण एकच आहे विध्यार्थी,,, आणि विध्यार्थी संघटना काय असते ते सांगण्याची गरज नाही,,।, रेखा ठाकूर अनेक शाळा आणि कॉलेजच्या संचालिका आहेत,हे महत्वाचे आहे,,,

कालच्या रवीश वलेचा यांचा पक्षप्रवेशा वेळी,भारतीय जनता पक्षाचे उल्हासनगर मधील सिंधी समाजाचे नेते, आणि माजी नगरसेवक महेश सुखरामांनी, अध्यक्ष जमनू पुरस्वानी,यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माणमंत्री रवींद्र चव्हाण,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला,, यावेळी उल्हासनगर मधील माजी नगरसेवक टोनी सीरवानी,राजेश वधारिया,प्रकाश माखिजा,शेरी लुंड,अमर लुंड,अजित सिंग लबाना,दीपक छतलांनी,आणि फाईल फेम प्रदीप रामचंदानी उपस्थित होते,,,


एक टिप्पणी भेजें

[facebook][disqus]

संपर्क फ़ॉर्म

नाम

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा संचालित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget