जिनके आने की आहट से हो जाते है,जनता के काम,,, पप्पू कालानी,उनका नाम,,,

 

उल्हासनगर आणी पप्पू कलानी, एकच समीकरण आहे,शहरवासियांसाठी,,पप्पू कलानी यांच्याबद्दल मिडीया मधे     इतके काही लिहिले गेले आहे ,दाखवले गेले की त्याची मोजदाद करता येणार नाही, नेहमी चर्चेत असणारे नाव म्हणजे कलानी कुटुंबीय,उल्हासनगर मध्ये कलानी कुटुंबियाशिवाय राजकारण होऊच शकत नाही,सत्तेत असो,विरोधी बाकाबर असो, कलानी हे नाव असणारच,,,उल्हासनगर वासियांसाठी पप्पू कलानी म्हणजे एक पर्वच असतो,शहभरातीलच नव्हे अनेक शरातील त्यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कलानि महल् कडे धाव घेत असतात,,,अनेक वर्षांच्या तुरुंगवासा नंतर,हे पहिलेच वर्ष होते,ज्यावेळी पप्पू कलानी यांना आपल्या सर्वच चाहत्या सोबत वाढदिवस सोहळा साजरा करण्याची संधी मिळाली होती,,,अनेक अडचणी,कठीण काळ, सुटलेले भरवश्याचे सोबती,तुरुंगवास,जन्मठेपीची शिक्षा,,इतके सर्व सोसने हे सामान्य व्यक्तीचे काम नाहीयेचं,,कदाचित खचून जाने, हे पप्पू कलानि यांच्या शब्दकोषातच नाही,,, विरोधकांसाठी संपलेला पप्पू कालानी हा राखेतून निघून आकाशात झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखा गगन भरारी घेत परत स्थिरावला,,,अनेक विक्रम त्यांच्या नावावर असतील,परंतु कधीही चेह्ऱ्यावर नकारात्मकता अथवा हास्य झाकले दिले नाही,प्रत्येकाला आपलेसे करून घेण्याची किमया याच व्यक्तीकडे,,शहरात कोण मोठा,कोण पदावर,याला काही महत्व नाही, सगळे वलयं पप्पू कालानीकडेच्,,,, आजच्या वाढदिवसाला माजी मंत्री, मोठे नेते,यांच्यासोबत,तलागळातील सामान्य कार्यकर्ता यांचा अफाट सागर आपल्या *साहेबाला* शुभेच्छा देण्यासाठी ताटकळत होता,,तरुण मुलापासून ते वयोवृद्ध ,,आणी महिला वर्ग यांचा प्रचंड सहभाग होता,,,..,

आपल्या वडिलांच्या गैरहजेरीत किल्ला सांभाळणारा त्यांचा पुत्र ओमी कालानी आज कित्येक वर्षानंतर त्यांच्या दोघांच्याही मित्र मांडलीसोबत आजच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात आनंदोत्सव साजरा करत होते, दिवंगत ज्योती कालानी यांच्या आठवणीं त्यांनी क्दाचित याप्रसंगी सार्वजनिक केल्या नसतील,परंतु त्यांच्या आठवनिने डोळ्याच्या कडा नक्किच पानवल्या असणार,,,

असो,,,

आजच्या वाढदिवसा मुळेच नव्हे परंतु पप्पू कालानी उल्हासनगर मधील वास्तव्याने शहरातील जन तेच्या अपेक्षा वाढल्या आहेत,कारण गेल्या दोन दशकात शहराचा विकास थांबलाच आहे,,त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पप्पू कालानी यांनी जनतेचे सेवक यांना संधी द्यावी हिच वाढल्या बाळगत आहेत,,,.,आणी याच अनुषंगाने आज अनेक इच्छुक उमेदवारांनी शहरभर् बॅनरबाजी करून मी किती मोठा चाहता आहे हे दाखवण्याचा केविलावना प्रयत्न केले होते, ..

काही का असेना पपू कालानी हे महाराष्ट्रातील नेत्यामधे सगळ्यात चर्चित नाव आहे, यात दुमत नाही,,सगळ्यात महत्वाचे तरुणाईला लाजवेल अशी राहणीमांन जपणारा हा अंग्रीयंगमॅन आजही 16 वर्षाच्या पोरासारखा चपळ आहे,,

शेवटी जाता जाता,, लिहिण्यासारखे खूप काही आहे,परंतु शब्द अपुरे पडतील, ,

चकली सारखी गोल गोल स्वाक्षरी करणारे पप्पू कालानी भूतलावरिल् अदभुत् किमयागार आहे,,.

,,,

➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️


दी पॅन्थर टाईम्स.

कार्यकारी संपादिका- सोनल बशीरे

संपादक- कैलास साबळे

संपर्क - 8007961970

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

एक टिप्पणी भेजें

[facebook][disqus]

संपर्क फ़ॉर्म

नाम

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा संचालित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget