मुंबई मध्ये बाईक चोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे,, परंतु चोर हा चोरच ,पकडला जातोच,,
समता नगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगत आणि त्यांच्या तपास पथकाने मालाड येथील कासमबाग ईस्ट येथील मोटोरसायकल चोरी प्रकरणी, औरंगाबाद येथून दोन मोटोरसायकल चोरांच्या मुसक्या आवळून, मुंबईत आणले, अधिक तापसात या चोरट्यांनी बुलढाणा आनी औरंगाबाद परिसरात विकलेल्या एकूण 9 मोटोरसायकल जप्त केल्या आहेत,
समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतानगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी सदर कारवाई केली,,,
सोनल बशिरे
🎯🎯🎯🎯
एक टिप्पणी भेजें