सध्या चोरांनी सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे, त्यांनी देवस्थाने देखील सोडली नाहीत,
अशीच एक घटना कांदिवली परिसरातील एका मंदिरात घडली, ,,
सदर चोरीच्या घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष नरेंद्र शिंदे आणि त्यांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने तात्काळ आपली तपास यंत्रना कामी लावून चोरास जेरबंद केले,,
आणि चोरीस गेलेला 100 % मुद्देमाल जप्त केला,
सदर कारवाई बद्दल समता नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बद्दल नागरिक कौतुक करत आहेत,,
,,
सोनल बशिरे...
🎯🎯🎯🎯
एक टिप्पणी भेजें