सन्माननीय आयुक्त, अजीज शेख,(उल्हासनगर महानगरपालिका),, उल्हासनगर शहरातील अनेक भूखंड, भुमाफिया यांनी गिळंकृत केले आहेत,काही तयारीत आहेत, नगर नियोजन खात्याचा पराक्रम, आपण पदभार सांभाळत गेल्या दोन वर्षांनंतर पहिलीच पत्रकार परिषद घेतली, देशहिताबद्दल हर घर तिरंगा,, कार्यक्रम जाहीर केला,गौरवाची बाब आहे, , आपल्या कार्यकिर्दीत उल्हासनगर महानगरपालिकेतील महापौर निवास नाहींयेच, कमीत कमी आयुक्त निवास तरी बांधून घ्यावे, कारण रोखप्रतिनिधी यांची राजकीय नेत्यांची ईच्छाशक्ती च नाही मुळात, अन्यथा आज आजपर्यंत शहरात महापौर निवास आणि आयुक्त निवास कधीच निर्माण केले गेले असते,,,, भरपूर भूखंड आहेत शहरात तुम्ही एक पाऊल पुढे टाकावे,,,, शहराचा विकास नाही कमीत कमी आयुक्तांसाठी निवास तर असू द्या आमच्या शहरात,,🎯🎯
एक टिप्पणी भेजें