राज्यातील सत्ता काय गेली रस्त्यावरील खड्डे लागले दिसायला.. उल्हासनगर राष्ट्रवादी काँगेस पक्ष (गट नका विचारू),,उल्हासनगर शहरात प्रत्येक रस्ता हा,, तलावात रूपांतर झाला आहे,,।,, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, एका चौकातून 100 फुटाच्या अंतरावर खड्ड्याच्या विरोधात
आंदोलन करून, माध्यमांच्या माध्यमातून चमकेशगिरी करण्यात आली,, अनेक मोठ्या नेत्यांची नावे प्रसारित करून, कार्यकर्त्यांना लुभावण्याचा प्रयत्न केला गेला,, कार्यकर्ते भिजत आंदोलनासाठी तासभर उभे,, नेते नदारद,,, ।,, शेवटी दिलेल्या वेळेच्या तासभर उशीरा आलेले पक्षाचे प्रवक्ते यांच्या हजेरीत आंदोलनाला सुरवात,,,, परंतु सदर आंदोलन हे, त्याच प्रभागत केले गेले जिथे राष्ट्रवादिच्याच नागरसेवकांचे पॅनल आहे,, म्हणायला हरकत नाही की हे आंदोलन राष्ट्रवादि विरोधात राष्ट्रवादिचेच आंदोलन होते, प्रदेश प्रवक्त्याना देखील पूर्ण शहरातील खड्डे सोडून आपल्याच पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातील खड्डे दिसले,,
एक टिप्पणी भेजें