नवनिर्वाचित आयुक्त साहेबांनी, महिन्यातून एकदा तरी पत्रकार परिषद घ्यावी


 उल्हासनगर चे नवनिर्वाचीत आयुक्त, सन्मानीय अजीज शेख, यांचे साधू संतांची, आणि व्यापार नगरी मध्ये स्वागत आहे,उल्हासनगर महानगर पालिका म्हणजे भ्रष्ट्राचाराने बरबटलेली खान होय, यातील अनेक काळे उद्योग सर्वश्रुत आहेत,,, आयुक्तपदाचा काटेरी ताज संघर्षपूर्ण असणार याचे ध्यान असावे, ,कारण महानगरपालिकेतील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, ज्या मध्ये, कचऱ्याचा ठेका,धोकादायक इमारती,भदाने प्रकरण, क्रीडा सभापती यांना दिलेल्या धमकीचे प्रकरण, पालिकेतील पाण्याची गळती,स्वता महानगरपालिका धोकादायक परिस्थितीत आहे,,असे एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती आयुक्तावर येणारच,, परंतु,, आमच्या पत्रकारांबद्दल एक महत्वाची आणि अत्यंत गरजेचे बाब म्हणजे आयुक्तांनी महिन्यातून एकदा तरी पत्रकार परिषद घ्यावी..जेणेकरून मूलभूत प्रश्नावर आणि शहरविकासाच्या बाबतीत जनतेला परिपूर्ण माहिती देण्यासाठी पत्रकारांना विविध ठिकाणी धावपळ करण्याची गरज पडू नये,,,, मा,आयुक्त अजीज शेख,, आपण पत्रकार परिषद घ्याल याबद्दल आश्वस्त करावे,,

दि पँथर टाईम्स.

एक टिप्पणी भेजें

[facebook][disqus]

संपर्क फ़ॉर्म

नाम

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा संचालित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget