महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल रात्री डोंबिवली येथे धाड टाकून टँकर माफी्यांना चाप दिला,
सोनल बशीरे
7499543446
🔏🔏
गेल्या सहा महिन्यापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये डोंबिवली करांना ज्या मध्ये 26 गावे देखील आहेत,त्यांना मुबलक पाणी मिळावे म्हणून सूत्र हलविली गेली,,परंतु गेल्या 15/20 दिवसांमध्ये पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी सन्मानीय उदय सामंत यांना मिळाल्या,,.तत्परतेने मंत्री महोदयांनी काल रात्री अचानक पणे धाड टाकून चार जागी टँकर माफीयांच्या मुस्क्या आवळल्या,आणी जिल्हाधिकारी,प्रांत,पोलीस प्रशासनास आदेश दिले की सदर पाणी कंपन्यावर कारवाई कराव्यात,,.डोंबिवली येथे अनेक कंपन्या विना परवाना पाणी विक्रीचा व्यवसाय करत आहेत,एमआयडीसी,आणी महानगर पालिकेचे पाणी चोरी करून यांचे उद्योग सर्रास चालु आहेत,यांच्यावर दंडात्मक् कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदय यांनी केले आहेतच,सोबत अश्या पाणी माफिया आणी पाणी चोरावराती सातत्याने कारवाई केली जाणार.हे त्यांनी स्पष्ट केले,,
माहीत असावे की.सन्मानीय उदय सामंत यांनी नुकतेच उल्हासनगर महागरपालिकेचे थकलेले बिल,जे एम डी सी ला भरायचे होते.ते 500 करोड चे बिल माफ करून समस्त उल्हासनगर वासियांचे हिरो झाले आहेत..
ज्या प्रमाने मध्यरात्री टँकर आणी पाणी माफीयावर धडक कारवाई करत सन्मानीय उदय सामंत यांनी डोंबीवली करांना दिलासा दिला.त्याचप्रमाने उल्हासनगर मधील देखील टँकर आणी पाणी माफीयाला
अर्थात चोरांवरति देखील कारवाई करून उल्हासनगर च्या जनतेला देखील दिलासा द्यावा.जेणेकरून पाणी चोरांना चाप बसेल,,
ज्ञात असावे की सन्मानीय मंत्री महोदयांनी 365दिवस् अश्या प्रकारच्या कारवाई चालू राहतील अशी ग्वाही माध्यमांशी बोलताना दिली,,
एक टिप्पणी भेजें