मा,आयुक्त राजा दयानिधी यांनी, पालिकेतील कर्मचारी संतोष नेवाले यास गुलाब पुष्प देऊन सायकल रॅलीच्या सर्व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या
💢💢💢💢💢💢💢💢💢
जागतिक सायकल दिनानिमित्त महानगरपालिकेच्या, पर्यावरण विभागातर्फे सायकल रॅलीचे आयोजन,
💢💢💢💢💢💢💢💢💢
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, आणि प्रदूषण रोखण्यासाठी ,जनतेने वाहनाचा वापर टाळून,जास्तीत जास्त सायकल चा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले
💢💢💢💢💢💢💢💢💢
म न पा, सचिव, प्राजक्ता कुलकर्णी, उपायुक्त सुभाष जाधव ,आणि पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत, आणि पालिकेतील कर्मचारी यांनी ,
मुख्यालयापासून ते गोल मैदान पर्यंत सायकल रॅली च्या माध्यमातून जनतेला प्रदूषण मुक्ती साठी आवाहान केले
💢💢💢💢💢💢💢 रॅलीची सांगता झाल्यावर उपायुक्त सुभाष जाधव, आणि विशाखा सावंत यांनी कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले,
💢💢💢💢💢💢💢💢💢
कर्मचारी यांचे असे अभिनंदन करण्यात आल्या मुळे,कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण,
💢💢💢💢💢💢💢💢💢
दि पँथर टाईम्स
💢💢💢💢💢💢💢💢💢
कार्यकारी संपादिका- सोनल बशिरे
मुख्य संपादक- कैलास साबळे
संपर्क-- 8007961970
💢💢💢💢💢💢💢💢💢
एक टिप्पणी भेजें